शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'मदमस्त सत्तेची सूज हळूहळू वसरत आहे'; रुपाली पाटील यांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 23:00 IST

भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नुकत्याच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पुणे: आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भुसावळातील भाजपाच्या नगराध्यक्षांसह २१ नगरसेवक तसेच सावदा ता. रावेर येथील नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह आठ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये  केला आहे. 

भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नुकत्याच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाचे संकट मोचक संकटात आले, असा टोला लगावत भाजपाची मदमस्त सत्तेची सूज हळूहळू वसरत आहे, असा टीका रुपाली पाटील यांनी केली आहे.  

दरम्यान, भुसावळ येथे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा झाला. त्यात हा प्रवेश सोहळा झाला. याशिवाय अनेक ग्रामपंचायत सदस्यांनीही  राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे हे नगरसेवक माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPuneपुणे