शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:44 IST

मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेंव्हा ७२ रुपये लिटर पेट्रोल मिळत होते. परंतु तेच पेट्रोल आज १०५ रुपये झाले आहे.

ठळक मुद्देघरगूती गॅसला तब्बल १००० रुपये पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात

पुणे : केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात पासलकर गॅस एजन्सी येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शिवाजीनगर मतदारसंधाच्या  वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेंव्हा ७२ रुपये लिटर पेट्रोल मिळत होते. परंतु तेच पेट्रोल आज १०५ रुपये झाले आहे. त्यातच पुन्हा घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे.

आता घरगूती गॅस ला तब्बल १००० रुपये पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. जो पर्यंत सरकार महागाई कमी करत नाहीत तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेच तीव्र आंदोलन करत राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पासलकर गॅस एजन्सी ते काॅर्पोरेशन चैकापर्यंत गॅस सिलेंडर ची अत्यंयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख, उदय महाले, बाळासाहेब बोडके, निलेश निकम, महेश हांडे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी