शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत खांदेपालट :चाकणकर यांच्यासह अनेकांच्या जबाबदारीत बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:46 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यात महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश असून त्यांच्या जागी स्वाती पोकळे यांना संधी देण्यात आली आहे.  

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यात महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश असून त्यांच्या जागी स्वाती पोकळे यांना संधी देण्यात आली आहे.   पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे  महिला, युवक, विद्यार्थी, युवती ,अल्पसंख्यांक ,कामगार अशा  विविध संघटना व सेल आहेत. या संघटनाच्या अध्यक्षांच्या  पक्षाच्यावतीने आज नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शहराच्या संघटनेमध्ये रचनात्मक बदल केल्याचे जाणवत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्याचे समजते. या नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना  विभागाच्या प्रदेश कार्यकारीणी मध्ये प्रमोशन देण्यात आले आहे.  तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये  बढती देण्यात आली.  त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवर पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल असे मत शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे

  • राष्ट्रवादी महिला काँग्रेस :  स्वाती पोकळे
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेस   : महेश हांडे
  • राष्ट्रवादी  विद्यार्थी        : विशाल मोरे
  • राष्ट्रवादी युवती काँग्रेस   : अश्विनी परेरा
  • राष्ट्रवादी अल्पसंख्यांक   :अजीम गुडाकुवाला
  • राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल  : राजेंद्र कोंडे
  • राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल   :समीर निकम
  • राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल  : प्रमोद रणवरे
  • राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल         :ययाती चरवड
  • राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल : शंकर शिंदे
  • राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल   :सुकेश पासलकर
  • राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल                 : अल्ताफ शेख
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे