शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 23:21 IST

पुणे-बंगळूरू मार्गावरील नवले पुलावर आज, गुरुवारी (दि. १३) सायंकाळी भीषण अपघात झाला.

पुणे-बंगळूरू मार्गावरील नवले पुलावर आज, गुरुवारी (दि. १३) सायंकाळी भीषण अपघात झाला. सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या या पुलावर एका भरधाव कंटेनरने सुमारे २० वाहनांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ९ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज रोजी सातारा हायवेकडून येणाऱ्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात उपलब्ध जखमी आणि मयत व्यक्तींची माहिती पुढील प्रमाणे:

पल्स हॉस्पिटल येथील पेशंटची माहिती १. सोफिया अमजद सय्यद (वय १५ वर्ष), व्यवसाय शिक्षण, राहणार रुपीनगर निगडी पुणे २. रुकसाना इब्राहिम बुरान (वय ४५ वर्ष), व्यवसाय गृहिणी ३. बिस्मिल्ला सय्यद (वय ३८ वर्ष), व्यवसाय गृहिणी, राहणार खंडोबा माळ चाकण पुणे ४. इस्माईल अब्बास बुरान (वय ५२ वर्ष), व्यवसाय मजुरी, राहणार रुपीनगर निगडी पुणे ५. अमोल मुळे (वय ४६ वर्ष), राहणार काळेवाडी फाटा  ६. संतोष सुर्वे (वय ४५ वर्ष), राहणार भूमकर नगर नरे

नवले हॉस्पिटल येथील पेशंट बाबत माहिती १. सय्यद शालीमा सय्यद २. जुलेखा अमजद सय्यद (वय ३२ वर्ष) ३. अमजद सय्यद (वय ४० वर्ष), राहणार भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे ४. सतीश वाघमारे (वय ३५ वर्ष), राहणार शिरूर खांदाड नांदेड ५. सोहेल रमनुद्दीन सय्यद (वय २० वर्ष), राहणार निकोडो चाकण पुणे६. शामराव पोटे (वय ७९ वर्ष), राहणार फ्लॅट नंबर ७०१ हिंजवडी पुणे 

अडवांटेज हॉस्पिटल मार्केट यार्ड १. अंकित सलीयन (वय ३० वर्ष), राहणार तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक पुणे 

सिल्वर बर्च हॉस्पिटल भूमकर चौक१. रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५ वर्ष), राहणार लोणी, तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे मयत झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navale Bridge Tragedy: Container Accident Claims Nine Lives, Including Family

Web Summary : A horrific container accident on Pune-Bangalore highway's Navale Bridge killed nine and injured twenty-two. The speeding container collided with approximately twenty vehicles, resulting in a fiery scene. Victims are admitted to nearby hospitals.
टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे