शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ विचित्र अपघात; २ जण जखमी, ७ वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 14:42 IST

अपघातांची मालिका सुरूच असून वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांचा संताप अनावर

धायरी : नवले पुल परिसरात आज सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने समोर सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. त्यामुळे समोर असणाऱ्या इतर वाहनांना ही यात जोराची धडक बसली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेली माहिती अशी की,  कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला ट्रक यावरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर सिग्नलला उभ्या असणाऱ्या चार चाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पाच चारचाकी वाहने व दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका चार चाकी वाहनाचे व रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी चालक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने  थोड्या वेळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.  जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :DhayariधायरीAccidentअपघातPoliceपोलिसbikeबाईकcarकार