शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:43 IST

संजय राऊतांना सहकारातील काय कळते? 

पुणे : काँग्रेसमध्ये जसे केंद्रात एक पप्पू आहेत तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. त्यामुळे ते काहीही विधाने करतात अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तर,संजय राऊत यांना सहकारामधील काय कळतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

पाटील यांनी समाविष्ट गावांमधील ग्रामस्थांशी त्यांच्या अडचणी, समस्या याबाबत चर्चा केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपावर टीका केली होती. त्याचा समाचार पाटील यांनी घेतला. खासदार संजय राऊत यांनी देखील  केंद्राकडे सहकार विभाग गेल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाल्याची टीका केली होती. पाटील यांनी राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना सहकारामधील काय कळतं? एका सहकारी साखर कारखान्यासाठी किती शेयर होल्डर लागतात? त्याच्या प्रमुखाची कामे काय असतात? याचा राऊत यांनी आधी अभ्यास करावा, मग सहकारावर बोलावे. ज्याविषयातील माहिती नाही किंवा संबध नाही शा विषयात बोलू नये असे पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार वाचविला असून साखरेला हमी भाव ठरवून दिला आहे. त्यामुळे साखर उत्पादक शेतकरी आनंदी आल्याचे ते म्हणाले.=====सहकार विभाग शहांकडे देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीचा 

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाईनंतर जे पत्र अमित शहा यांना पाठविले, त्यातील कारखान्यांची यादी ही अण्णा हजारे यांनी पाच वर्षांपूर्वीच दिलेली आहे. मी पत्र दिले म्हणून सहकार मंत्रालय अमित शहांकडे गेले नाही. याबाबतचे नियोजन वर्षभरापूर्वी झाले असावे. शहा यांच्यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा