शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

"काँग्रेसने कष्टाने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले", नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:20 IST

देश लुटणाऱ्या मोदी सरकारची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असेही आवाहन

ठळक मुद्देकाँग्रेसकडून ७० वर्षात सत्तेचा वापर नेहमीच सामान्यांसाठी समितीच्या सदस्यांनी आता पुन्हा सक्रिय होण्याची वेळ

पुणे : काँग्रेसने कष्टाने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार मोडायलाच नाही तर लुटायला निघाले आहे. सनियंत्रण समितीच्या सदस्यांंनी जनतेत तळापर्यंत जाऊन याची माहिती द्यावी असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

काँग्रेस सरकारने केलेल्या योजनांच्या प्रचारासाठी स्थापन केलेल्या योजना संनियंत्रण समितीचे पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी पुण्यात पुनरुज्जीवन करण्यात आले. आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

पटोले म्हणाले, समितीच्या सदस्यांनी आता पुन्हा सक्रिय होण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने ७० वर्षात देशाची बांधणी केली. सत्तेचा वापर नेहमीच सामान्यांसाठी केला. भाजपा मोदी सरकारच्या माध्यमातून हे सगळे मोडीत काढत आहे. देशाला लुटत आहेत याची माहिती समितीच्या सदस्यांनी जनसेवक होऊन जनतेला द्यावी.संयोजक देशमूख यांनी समितीची आताच्या काळात खरी गरज आहे असे सांगितले. पटोले यांनी राज्यातून आलेल्या सर्व समिती पदाधिकार्यांची वैयक्तिक ओळख करून घेतली

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदी