शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 2:41 PM

माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

दौंड : माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पाटस ( ता. दौंड ) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, माझं बोट धरुन राजकारणात येणाऱ्या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असे मोदी म्हणाले.  राजकारणात  वैयक्तिक टीका करु नये हा राजकारणाचा नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारेल की माझ्या घरात भांडणे आहेत, हे तुम्हाला कसे कळले. माझं घर भरलेल आहे तुमचं घर कस आहे असही मी त्यांना विचारेल. राजकारणात संघर्ष असावा परंतु वैयक्तिक संघर्ष  नसावा. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी नियोजन करणे काळाची गरज आहे. निवडणुका येतील आणि जातील माञ दुष्काळात जनता होरपळता कामा नये. केंद्र  आणि राज्यातील भाजपा आणि मिञ पक्ष सरकार भुलथापाचे सरकार ठरले. बारामतीत फडणवीस यांनी सांगीतले की राज्यात भाजपा सरकार आल्यास पहिल्याच मंञीमंडळात धनगर  समाजाला आरक्षण देऊ, परंतु अद्याप या सरकारने आरक्षण दिले नाही. शेतकरी भरडतोय महागाई वाढली तेव्हा भविष्यात फसव्या विचाराचे प्रतिनिधी केंद्रात आणि राज्यात जाता कामा नही असे शेवटी पवार म्हणाले. 

ते पैसे निवडणुकीत बाहेर निघतीलभीमा पाटस  कारखान्याच्या  कामगारांनी गेले काही महीन्यांपासून पगार नाही अशी तक्रार  मांडली. यावर शरद पवार म्हणाले की कामगारांना , शेतकऱ्यांना पैसा नाही , मग मुख्यमंञ्यांनी भीमा पाटसला काही कोटी रुपयांची मदत केली. ती मदत गेली कुठे कदाचीत मुख्यमंञ्यांनी दिलेले कोट्यावधी रुपये आता निवडणुकीत  बाहेर निघतील असे पवार म्हणताच एकच हास्यकल्लोळ झाला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक