शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची हत्या की आत्महत्या?; चौकशी करण्याची भाजप महिला मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:54 IST

Murder Or Suicide : आज महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांना निवेदन  दिले.

ठळक मुद्देप्रकरण झाल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी पुजाला उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रविवारी पुण्यातील महंमदवाडी, हडपसर  परिसरात एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पुजा  चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही नक्की आत्महत्या आहे की हत्या ?  याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली आहे.  या बाबतची तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांना निवेदन  दिले.

सदर प्रकरण झाल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी पुजाला उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीरपणे जखम झाल्यामुळे पुजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या  प्रकरणात असे समोर येत आहे की  महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याच्या नातलगाच्या प्रेमसंबंधातून  या  युवतीने आत्माहत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर प्रकार हा अतिशय गंभिर असुन त्या साठी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्या कठोर शासन करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांनी वानवडी पोलिस ठाण्यात केली व पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई चालु करावी अन्यथा शहरभर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला मोर्चाने पोलिस प्रशासनाला दिला.

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याPuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तBJPभाजपा