शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगर: दारूच्या नशेत मित्रांनीच केली तरूणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:53 IST

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल थिटे यांनी या घटनेची खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे

राजगुरूनगर: दारुच्या नशेत मित्रांनी मित्राचा खून केल्याची घटना खरपुडी बुद्रुक (ता. खेड ) येथे घडली आहे. तसेच या घटनेत दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. रामदास सोपान थिटे  (वय २७ , रा. सडकवस्ती रेटवडी ता. खेड ) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे. ही घटना बुधवारी रात्री (दि. १५ ) घडली.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल थिटे यांनी या घटनेची खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीला नातलगाकडून माहिती मिळाली की, कनेरसर ते खेड मार्गावरील खरपुडी बुद्रुक येथे हॉटेल माथेरान गारवा जवळ रस्त्यावर माझा चुलत भाऊ रामदास सोपान थिटे व दत्तात्रय रामदास टाकळकर हे गंभीर जखमी अवस्थेत पडले असल्याचे सांगितले. फिर्यादी इतर नातलगासह घटनास्थळी गेले असता, दोघेही जखमी व बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या जवळ दुचाकी मोटारसायकल व काचेची फुटलेली बाटली दिसून आली.

दोन्ही जखमींना खेड पोलिसाच्या मदतीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी रामदास थिटे यांचा मुत्यू झाला असल्याचे सांगितले. तर दत्तात्रय टाकळकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला फारसे बोलता येत नव्हते. या प्रकरणी खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असुन संबधित हॉटेलमध्ये अज्ञात कारणावरून मित्रांमध्ये भांडण होऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने रामदास थिटे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागीच मुत्यू झाला. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव करित आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातKhedखेड