शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्टेशन येथे कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 14:01 IST

चोरीच्या गुन्हयातील आरोपीची न्यायालयाने १५ एप्रिल रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती.

पुणे : कारागृहातून तात्पुरता जामीन मिळालेल्या गुन्हेगाराचा कठीण वस्तूने डोक्यात मारुन खून करण्यात आला. हा प्रकार पुणे स्टेशन येथील नवीन जहांगीर पुलावरील फुटपाथवर रविवारी सकाळी घडला.मुन्ना ईश्वर चव्हाण (वय २३, रा. शास्त्रीनगर, बीड) असे त्याचे नाव आहे. मुन्ना चव्हाण याला २०१८ मधील चोरीच्या गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात होता.कोरोना विषाणुचा संसर्ग कारागृहात पसरू नये, म्हणून अनेक कच्च्या कैद्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. त्याप्रमाणे मुन्ना चव्हाण याला न्यायालयाने १५ एप्रिल रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती. मात्र, गावी परत जाण्यासाठी काहीही सोय नसल्याने तो पुणे स्टेशन परिसरात राहत होतो. अलंकार चौकालगत असलेल्या नवीन जहांगीर हॉस्पिटल पुलावरील फुटपाथवर कोणी तरी मुन्ना याच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. त्यात तो जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजता फुटपाथवर त्याचा मृतदेह पडलेला आढळून आला. त्याच्या खिशात अतिरिक्त तुरुंग अधिकार्‍यांचे तात्पुरता जामीन प्रमाणपत्र मिळाले. त्यावरुन त्याची ओळख पटली. पोलीस निरीक्षक दिंगबर शिंदे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनjailतुरुंगPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस