शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मित्रांनीच दारु पाजून केला खून...'; खेड घाटातील तरुणाच्या खूनाचा उलघडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:10 IST

पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती...

राजगुरूनगर (पुणे):खेड घाटात दोन दिवसांपूर्वी स्वप्निल सखाराम चौधरी या २७ वर्षीय युवकाचा खून झाला होता. या घटनेबाबत खेड पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून दोन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून खुन केला असल्याची कबुली दिली आहे.

निलेष उर्फ बाळया चांगदेव गायकवाड (वय २१ ), अमित उर्फ अमटया हिरामण चौधरी (वय २५ ) हे दोघे (रा.खरपुडी ता.खेड ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत स्वप्निल चौधरी व आरोपी हे मित्र होते. अमित उर्फ अमटया हिरामण चौधरी यांची पूर्वी स्वप्निल चौधरी यांच्याबरोबर भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी स्वप्निल चौधरी याला पुणे -नाशिक महामार्ग नवीन बाह्य वळण खेड घाटात दारु पिण्याच्या उद्शाने नेऊन त्याला डोक्याच्या पाठीमागे कोयत्याने गंभीर वार केले.

या घटनेत चौधरी यांचा जागीच मुत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह खोल दरीत टाकून दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड, पोलिस हवालदार संतोष घोलप, स्वप्रील गाढवे, निखील गिरीगोसावी, सचिन जतकर, विशाल कोठावळे यांनी आरोपींना जेरबंद करीत खूनाचा उलगडा केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKhedखेडkhed policeखेड पोलीस