शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

राजगुरुनगर येथे मका व्यावसयिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 7:14 PM

अज्ञात व्यक्तीने तोडांत कापडाचा बोळा कोंबत व दोन्ही हात वायरने बांधुन घराच्या छताला गळफास देत त्याचा खुन केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपैशांच्या वादातून हा खून झाला असल्याची शक्यता

राजगुरूनगर: चास (ता. खेड ) येथे राहत्या घरात २४ वर्षीय युवकाच्या तोंडात बोळा कोंबुन दोन्ही हात बांधून गळफास देत त्याचा खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. योगेश ईश्वर वाघमारे रा. चास (ता खेड ) असे खुन झाल्याचे युवकाचे नाव आहे. याबाबत मयत योगेशची बहीण योगिता गौरव जैद (रा. जैदवाडी ता.खेड) हिने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत योगेश वाघमारे यांचा मका व्यापारीचा व्यवसाय होता.शनिवारी (दि १८) सकाळी राहत्या घरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या तोडांत कापडाचा बोळा कोंबत व त्याचे दोन्ही हात दंडाजवळ वायरने बांधुन घराच्या छताला दोरीने गळफास देत त्याचा खुन केल्याचे उघडकीस आले होते. तसेच मयत योगेश वाघमारे हा एकटा राहत होता. त्याचा बेबीकॉर्न मक्याचा व्यवसाय होता. त्यांचा व्यवसाय तेजीत होता. यातील पैशांच्या वादातून हा खून झाला असल्याची शक्यता आहे....................................................

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस