शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, 10 गाड्या एकमेकांना धडकल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:34 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात एक विचित्र अपघात झाला आहे.

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 10 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (6 सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या रोपला तो धडकला. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकामेकांवर धडकली. यामध्ये 5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात सकाळी 6 वाजता एक ट्रक आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. ही वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावरील एक लेन बंद होती. या दरम्यान  अपघातापासून काही किलोमीटरवर  एक आयशर ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूने वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या रोपला जाऊन धडकला. या रोपला धडकल्यानंतर तो मधल्या लेनमध्ये आल्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेल्या काही गाड्या या एकमेकांवर आदळू लागल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील या विचित्र अपघातात काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे