शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:57 IST

लोखंडी पाईप असलेला एक कंटेनर ट्रेलर साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर च्या समोर अचानक एक वाहन आले. त्यामुळे कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला.

पिंपरी : मुंबई - बेंगळूर महामार्गावर बावधन येथील चांदणी चौक येथे गुरुवारी (१२ जून) रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात कंटेनर ट्रेलरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलरमधील लोखंडी पाईप केबिनवर आदळल्याने ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडी पाईप असलेला एक कंटेनर ट्रेलर साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर च्या समोर अचानक एक वाहन आले. त्यामुळे कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. अचानक ब्रेक दाबल्याने कंटेनर मधील लोखंडी पाईप कंटेनरच्या केबिनमध्ये घुसले. यात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत रोहित दिनेश अहिरे (३४, रा. कर्वेनगर) यांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

अग्निशामक दल व जेसीबीच्या मदतीने चालकास बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. बावधन वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात