शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासाठी पोटच्या मुलीला संपवलं; आईच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:00 IST

एक धागा सापडला अन् पोलीस चिमुरडीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले...

पुणे : अवघ्या तीन वर्षाची ती. मोठ्या विश्वासाने तिने आईसोबत अकोले ते पुणे प्रवास केला होता. मात्र तिला हे ठाऊक नव्हतं तिचा हा प्रवास शेवटचा असेल. कारण सखी आईच तिचा कर्दनकाळ ठरणार होती.अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती म्हणून जन्मदात्या आईनेच तिच्या नरडीचा घोट घेतला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाटही लावली. पण एक धागा सापडला अन् पोलीस चिमुरडीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले.

दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन जवळील मोकळ्या जागेत एका तीन वर्षे मुलीचा मृतदेह सापडला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. कुठलाही पुरावा मागे नसल्याने या चिमूरडीची ओळख पटवण्यात अडथळे येत होते. मात्र या चिमुरडीच्या अंगावर जी शॉल होती त्यावरून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांनी दोघांना अटक केली. धक्कादायक म्हणजे यामध्ये आरोपी असलेली एक महिला या चिमूरडीची सखी आई होती. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने या चिमुरडीला आईनेच प्रियकरासह मिळून ठार मारले होते.

आरोपी महिलेचे यापूर्वी लग्न झालेले आहे. तिला आणखी एक मुलगी आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच ती प्रियकरासह पुण्यात पळून आली होती. मात्र रात्री झोपत असताना ही चिमुरडी रडायची, त्याचा त्रास या दोघांना व्हायचा. यामुळेच त्यांनी या तीन वर्षीय निष्पाप मुलीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जन ठिकाणी फेकूनही दिला. मात्र कोणताही पुरावा मागे नसताना अतिशय कौशल्याने तपास करत पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKhadkiखडकीPoliceपोलिस