शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:53 IST

कुटुंबीय मुलीचा शोध घेताना पाहून त्या तरुणांनी मुलीला मोटार सायकलवरून रस्त्यावर ढकलून दिले

राजगुरूनगर: दावडी ( ता खेड ) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन आरोपींवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक बाळासाहेब दौंडकर (वय १९ )व निखील दत्तात्रय दौंडकर (वय १९ ) दोघे  रा. दौंडकरवाडी, ता. खेड ) अशी आरोपींची नावे आहे.

 याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडित अल्पवयीन मुलीला दि २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ऋतिक दौंडकर याने फोन करून तु माझ्या सोबत चल तु जर आली नाही तर तुला जिवे ठार मारेल अशी धमकी देऊन घराबाहेर बोलावुन घेतले. मोटार सायकलवर बसवून दावडी परिसरातील फॉरेस्टच्या जागेत नेले. मुलीसोबत जबरदस्तीने शारिरिक सबंध करण्यासाठी तिचे कपडे बळजबरीने काढुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. निखील दौंडकर याने या प्रकाराला मदत केली. मुलगी घरात नाही हे कुटुंबाला समजल्यावर शोध घेतला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरापासुन काही अंतरावर माळावर गेले असता कुटुंबिय आलेचे पाहुन ऋतिक दौंडकर व निखील दौंडकर यांनी पीडित मुलीस मोटार सायकलवरून खाली ढकलुन दिले. यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक स्नेहल गुरव करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी