शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

2 अल्पवयीन सख्या मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ शुटिंगही केले, आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 14:49 IST

अल्पवयीन मुलांना बालसुधारगृह तर इतर तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे

मंचर: दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बलात्काराचे चित्रीकरण करण्यात आले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह इतर तिघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार करून अत्याचार करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुली घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दोन अल्पवयीन मुले तसेच अवधूत राजू पंचरास ,कुणाल कैलास बोराडे हे घरी आले. त्यांनी या बहिणीवर बलात्कार केला. सदर अल्पवयीन मुलींनी विरोध केला असता त्यांना हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

अल्पवयीन मुलगा बलात्कार करत असताना कुणाल बोराडे याने त्याच्या जवळील मोबाईल मधून घराबाहेरच्या खिडकीतून शूटिंग केले. महेश तांबे याने एका पीडीतेला सदर व्हिडिओ दाखवून दुसऱ्या पीडीतेला पुलाजवळ पाठवून दे असे सांगितले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोराडे , महेश शुभम तांबे तसेच दोन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलमाखालीही गुन्हा दाखल झाला आहे. यातील अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर अवधूत राजू पंचराज, कुणाल कैलास बोराडे व महेश सुभाष तांबे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण फुगे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक