शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा मनसैनिकाने शोधला नदी शुद्ध करायचा सोपा पर्याय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 18:49 IST

मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अनुसरून तयार केली 'प्रकल्प प्रतिकृती' * अमित राऊत यांनी तयार केलेल्या 'प्रकल्पाचे' ठाकरेंकडून कौतुक

मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प तसेच सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून  सादर केला आहे.'मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ' व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो. याचा आढवाच या प्रकल्प प्रतिकृतीत देखाव्याच्या स्वरूपात दाखविण्यात आला आहे.महापालिकेकडून पुरविण्यात येणारे शुद्ध पाणी वापरून झाल्यावर ते सरळ नदी मध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास, नद्या, नाले स्वछ राहू शकतात. व पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. तसेच नदीचेप्रदूषण न होता, मैल्यातून मिथेन, खत, गॅस निर्मिती होऊ शकते निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते याची प्रतिकृती चल दखाव्यातून तयार करून, त्याद्वारे उत्तम असे सादरीकरण राऊत यांनी केले आहे. मनसे 'ब्लू प्रिंट'ला साजेसा असा हा प्रकल्प सोसायटी स्तरापासून, झोपडपट्टी स्तरावर, मोठमोठ्या टाऊन शिपमध्ये तथा शहर पातळीवरही अंमलात येऊ शकतो.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'ब्लू प्रिंट'ला अनुसरून तयार केलेल्या या प्रकल्पाचे सादरीकरण शनिवारी ( दि. १३ मार्च ) पुण्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर अमित राऊत यांनी केले. तेव्हा हे सादरीकरण महानगरपालिका आयुक्तांनाही दाखवावे आशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह बाबू वागस्कर, किशोर शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Puneपुणेriverनदीmula muthaमुळा मुठाpollutionप्रदूषण