शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू; अजय शिंदे, हेमंत संभूस यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:38 IST

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात पोलिसांकडून धरपकड सुरू...

पुणे : आज पुण्यात खालकर चौकात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती केली. त्यानंतर कसबा पेठेतील प्राचीन पुण्येश्वर मंदिरात महाआरतीसाठी निघाले असताना पोलिसांनीमनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे आणि इतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आजपासून मनसेने मस्जिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेने आंदोलन छेडले आहे. जर मस्जिदीवर भोंगे वाजले तर त्याचठिकाणी मनसे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

शहरात कोणताही अनुसुचित प्रकार ठाळण्यासाठी पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेणे सुरू केले आहे. अनेक भागात पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे. अजय शिंदे सोबतच शहरातील मनसेचे पदाधिकारी हेमंतर संभूस यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वारजे भागातही मसनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. इथे आंदोलनपूर्वीच निवडक कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतले. यामध्ये कैलास दांगट, गणेश धुमाळ, निलेश जोरी, यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद-

काही वेळातच मनसे प्रमुुख राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 1 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याने त्यावेळी ती कोणती भूमिका घेतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज्यभरात आज मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. त्यामुळे ठाकरे पत्रकार परिषदेत जी भूमिका घेतील त्यावरू मनसेच्या आंदोलनाची दिशा ठरेल.

तर तमाशा होईल...!

काल मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जर राज ठाकरेंना अटक झाली तर पुण्यात जो तमाशा होईल त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल याची नोंद सरकारने घ्यावी, असे सांगितले होते. याबद्दलची माहिती बाबर यांनी समाजमाध्यमावर दिली होती.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेPoliceपोलिसRaj Thackerayराज ठाकरे