शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:28 IST

कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती

लोणी काळभोर : गेल्या आठ दिवसांपासून उरुळी कांचन (ता. हवेली) येथून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह शनिवार (१६ जुलै) रोजी दहीटने (ता. दौंड) येथील मुळा मुठा नदी पात्रात मिळून आला आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला हे अनुत्तरित आहे. 

सुनिता विलास चौधरी (वय ३४, रा. तुळशीराम नगर, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील अर्जुन धोंडीबा बचुटे (वय ७३, रा. आंनदनगर, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सुनिता बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.  

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुळशीराम नगर परिसरात सुनिता या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. त्या रविवार (१० जुलै) रोजी घरातून कोणाला काही न सांगता त्या निघून गेल्या होत्या. कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवार (१६ जुलै) रोजी सुनिता चौधरी यांचा मृतदेह हा दहीटने ग्रामपंचायत हद्दीतील मुळा मुठा नदीच्या पात्रात मिळून आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSocialसामाजिकPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू