शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची तुफान फटकेबाजी;उपस्थितांची मने जिंकली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 18:37 IST

इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही...

इंदापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातआमदार असताना तालुक्याला सर्वाधिक विकासनिधी खेचून आणणारे आमदार व त्यानंतर राज्यमंत्री होवून तुफान विकासनिधी आणणारे म्हणून ज्यांची ख्याती निर्माण झाली असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे क्रिकेटच्या मैदानातही तुफान फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. 

इंदापूर शहरात कै. अजित ढवळे फाऊंडेशन व श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, वसीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनता खूप हुशार असून, जनतेला गोलंदाजी आणि फलंदाजी चांगलीच जमते आहे. त्यामुळे विरोधकांनी भ्रमात राहू नये. जनतेला विकासकामे करणारे आणि विकास कामांना अडथळा आणणारे कोण आहेत हे चांगले लक्षात येते. तरुणांनी क्रिकेट खेळाबसरोबरच समाजसेवा करण्यावर भर द्यावा असाही मोलाचा सल्ला दिला._____________

इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही इंदापूरची जनता प्रचंड हुशार आहे. जनतेला खरे खोटे सांगण्याची गरज नाही, त्यांना सर्व समजत असते. त्यामुळे जनतेला कमी समजण्याची गरज नाही, इंदापूर तालुक्यातील जनता क्रिकेट मैदानात आणि राजकीय मैदानातही कधी कोणाची विकेट काढतील सांगता येत नाही. असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. _____________

टॅग्स :IndapurइंदापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार