शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 18:32 IST

३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले

ठळक मुद्दे २६ जुलैला सह्याद्रीच्या कड्यामध्ये रात्री १.३० सुमारास कड्याचा काही भाग कोसळला रात्रीच्या अंधारात येथील ग्रामस्थ घरच्या बाहेरवेल्हे प्रशासनाकडून प्रसंगावधान दाखवत कुटुंबांचे स्थलांतर

मार्गासनी : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्य कर्नवडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. येथील ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. कर्नवडी ग्रामस्थ मोठ्या अनर्थापासून बचावले आहेत.

कर्नवडी गावाच्या डोंगराच्या बाजूला भेगा पडल्या आहेत. वेल्ह्याचे सरपंच, तहसिलदार आणि अधिकारी यांनी कर्नवडी गावास भेट दिली.  परिसराची पाहणी केल्यावर ग्रामस्थांना स्थलांतर होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. परंतु येथील ग्रामस्थ गाव सोडून जाण्यास तयार होत नव्हते. 

परंतु २६ जुलैला गावच्या वरच्या बाजूला असलेल्या सह्याद्रीच्या कड्यामध्ये रात्री १.३० सुमारास कड्याचा काही भाग कोसळून मोठा आवाज झाला. रात्रीच्या अंधारात येथील ग्रामस्थ घरच्या बाहेर पडले. यांची माहीती मिळताच वेल्हे प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत त्याच दिवशी सह्याद्रीच्या कड्याकपारीत पायी चालत अधिकारी व कर्मचारी कर्नवडी येथे पोहचले. येथील लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. महाड येथील रानवडी येथे स्थलांतर करण्यासाठी मध्येच रस्ता खचला असल्याने याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने भराव करण्यात आला. येथील ३७ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसbhor-acभोरDamधरण