शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:43 IST

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

इंदापूर : म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असल्याची माहिती भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.   ते म्हणाले की, दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना,रिंगचा भाग मुरुम व मातीसह विहिरीत कोसळला. त्यामुळे विहिरीचे काम करणारे सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे), जावेद अकबर मुलाणी (वय३० वर्षे), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्षे), मनोज मारूती चव्हाण (वय ४० वर्षे)हे चार कामगार त्या मलब्याखाली गाडले जावून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना घडली त्यावेळी आपण मुंबईत होतो. तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना म्हसोबाचीवाडी दुर्घटनेची माहिती दिली. मृत कामगारांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीयांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमवेत मांडली. तसे पत्र ही दिले. त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDeathमृत्यूIndapurइंदापूर