शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मावळ लोकसभा निकाल २०१९ : मावळमध्ये राष्ट्रवादीची धाकधुक वाढली. पार्थ पवार मोठ्या पिछाडीवर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 11:01 IST

maval loksabha results 2019 after 4 round : पहिल्या फेरीपासून सुरु असलेली पिछाडी भरून काढण्यात पार्थ पवार यांना आतापर्यंत यश मिळालेले नाही

मावळ : पिंपरी : शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीची धाकधूक वाढवली होती.. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मावळमध्ये  चौथ्या फेरीनंतर शिवसेनेचे श्रीरंग बारणे .६८,३१९ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २, २९,३२१ मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात .१६१००२ मते मिळाली आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९पासून झाली. तेव्हापासून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदारसंघात हा परिसर विभागला होता. मतदारसंघ निर्मितीनंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघ शिवसेनेनं वरचष्मा राखला आहे. या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे. राज्यातल्या प्रमुख लढतींपैकी एक मानली जाणारी ही लढत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष प्रतिष्ठेची आहे.  

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९  टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 60.11 टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना  5 लाख 12 हजार 226 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती.-----------------

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल