शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कॅम्पमधील 'मॉडर्न डेअरी'ला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:24 IST

चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंटचे अग्निशमन दल प्रमुख रोहित रणपिसे यांनी 'लोकमत'ला दिली....

लष्कर (पुणे) : लष्कर भागातील शिवाजी मार्केटजवळील प्रसिद्ध मॉडर्न डेअरीच्या पहिल्या मजल्याला सायंकाळी ८:५०च्या दरम्यान मंगळवारी (दि. २२) आग लागल्याची घटना घडली असून, दोन तास अथक प्रयत्नांतून चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंटचे अग्निशमन दल प्रमुख रोहित रणपिसे यांनी 'लोकमत'ला दिली.

याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडर्न डेअरीजवळच राम मंदिर लोकार्पण सोहळा सुरू होता, त्यादरम्यान फटाके उडवण्यात आले होते. त्यातील एक फटाका वर उडत मॉडर्न डेअरीच्या अनधिकृत पहिल्या मजल्यावरच्या पत्राच्या शेडवर पडल्याने आग वाढत जाऊन जवळपास पाच हजार चौरस फूट इतके पत्र्याचे शेड जाळून खाक झाले आहे. या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकॉल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती ती सर्व जाळून खाक झाली. ही डेअरी गोविंद भगतानी यांच्या मालकीची असल्याचे कळते.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट

शहरात सर्वत्र सुरु असलेल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आयुक्त रितेश कुमार यांनी दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून घटनेची माहिती दिली. यावेळी उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र मोरे, राईस सा. शेख, तेलंगे, महेश चौधर आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

मी कॅम्पमध्येच होतो. आगीची माहिती मिळताच प्रत्यक्षस्थळी धाव घेतली. याबाबत उद्या अधिकची माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजनासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहे.

सचिन माथूरावाला, प्रशासन, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड