ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST2020-11-22T09:39:07+5:302020-11-22T09:39:07+5:30
याप्रकरणी सहकारनगरमध्ये राहणार्या ६३ वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या पतीसह शुक्रवारी सायंकाळी घराजवळील होमीओपॅथिक डॉक्टरांकडे ...

ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले
याप्रकरणी सहकारनगरमध्ये राहणार्या ६३ वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या पतीसह शुक्रवारी सायंकाळी घराजवळील होमीओपॅथिक डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन एक चोरटा त्यांच्याजवळ आला व त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले.