शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 21 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:55 IST

आरोपीला 21 वर्षे आणि 35 हजार रूपये दंडाची शिक्षा...

पुणे : घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करणा-या नराधमाला 21 वर्षे आणि 35 हजार रूपये दंडाची शिक्षा पॉक्सो न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी सुनावली.

सागर अरूण चव्हाण (वय 25 रा. भोसरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. पीडित मुलगी ही घराबाहेर खेळत होती. आरोपीने स्वत:च्या घरात कुणी नसल्याचा फायदा घेत तिच्याशी अतिप्रसंग केला. पीडित मुलगी रडत घरी आली आणि तिने सर्व प्रकार आईला सांगितला. एखाद्या 18 वर्षांखालील मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तो बलात्काराचा गुन्हा ठरतो. त्यानुसार आरोपीवर भादंवि 376 (2) आणि पॉक्सोच्या कलम 3 (बी), 4.7,8 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेच्या वतीने सरकारी वकील अँड लीना पाठक आणि अँड शुभांगी देशमुख यांनी 9 साक्षीदार तपासले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 21 वर्षांची शिक्षा आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दंडाची रक्कम पीडितेच्या कुटुंबियांना आदेश न्यायालयाने दिला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस