शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खळबळजनक घटना; बायको, मुलाची हत्या करून आयटी इंजिनीअरनं स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 16:51 IST

या घटनेने पुणे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

पुणे : पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये ३ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने पुणे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औंध भागात राहणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा अशा ३ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. 

आय टी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि ९ वर्षीय मुलाला पॉलिथीन बॅगने दाबून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. मृतांमध्ये पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली (वय. 40 ), मुलगा तनिष्क गांगुली (वय. 08) आणि पती सुदिप्तो गांगुली (वय. 44) समावेश आहे. हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याचे कळत असून तो पुण्यात एका आय टी कंपनी मध्ये काम करत होता. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास पोलिस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

काल (मंगळवार) संध्याकाळनंतर सुदिप्तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर सुदिप्तोच्या भावाने मित्राला सांगून घरी जाण्यास सांगितले. मित्र घरी गेल्यानंतर त्याला दरवाजा बंद दिसला. त्यानंतर पोलिसांत मिसींगची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले असता ते घरातच असल्याचे कळाले. त्यानंतर दरवाजा तोडून आत गेल्यानंतर एका रुममध्ये सुदिप्तोने गळफास घेतला होता तर दुसऱ्या खोलीत त्याची पत्नी आणि मुलगा मृत अवस्थेत आढळून आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAundhऔंधPoliceपोलिस