शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरातील नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:09 IST

बाभुळगाव (ता.इंदापूर)गावचे हद्दीतील भिमा नदी पात्रातील पाण्यात पुरूष जातीचे बेवारस प्रेत तरंगताना आढळुन आले

इंदापूर : बाभुळगाव (ता.इंदापूर)गावचे हद्दीतील भिमा नदी पात्रातील पाण्यात पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शांतीलाल आण्णा देवकर (रा.बाभुळगाव देवकर वस्ती,ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

शांतीलाल देवकर हे १ मेला दुपारी ३:४५ च्या सुमारास बाभुळगावचे हद्दीतील शेतजमीन गट.नं.३१५ मध्ये जमनीची लेवल करत होते. जमिनीशेजारी असलेल्या भिमा नदीपात्रात पाण्यात एक पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीराची त्वचा कुजलेली पांढरी व थोडी काळपट पडलेली होती. त्याच्या अंगावर पांढरे रंगाचे धोतर असून उंची अंदाजे ५ ते ५.५ इतकी आहे. सदर प्रेताबाबत कोणाला माहिती असल्यास इंदापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरDeathमृत्यूPoliceपोलिस