शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज महेंद्र पेशवा यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 21:17 IST

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा (वय ५८) यांचे मंगळवारी करोनामुळे निधन झाले. महेंद्र पेशवा यांच्या मागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी महेंद्र यांना करोनाचा संसर्ग झाला होता.लत्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची तब्यते खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यातील एक कुटुंब म्हणजे  कृष्णराव पेशवा यांचे. त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी मोहिनी करकरे. ही सर्व मंडळी पेशवा घराण्यातील अमृतराव पेशवा यांची वंशज आहेत. महेंद्र पेशवा यांचा जन्म 15ऑक्टोबर 1963 रोजी झाला. इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेल्या महेंद्र यांनी स्वत:चा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला होता.

राज्यातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्र आणणा-या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत बाजीराव पेशवे प्रतिष्ठानमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. पेशवे यांचा इतिहासाचा अभ्यास होता.-----------------------------------------------------------------------

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल