शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

महाविकास आघाडी सरकारने राज्याचा तमाशा केलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 14:16 IST

चंदकांत पाटील यांची राज्य सरकारवर उपरोधिकपणे टीका

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष ठाकरेंना अडचणीत आणत आहे

सरकार मनसुख हिरेन, सचिन वाझे ही प्रकरणे दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पोलिसही आघाडीच्या दबावाखाली आले आहेत. राज्य चालवणे आता सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. आम्ही तमाशा बघायला जमलोय पण साक्षात सिनेमातला प्रसंग घडत आहे. या सरकारने राज्याचा तमाशा करून टाकलाय. अशी उपरोधिकपणे टीका चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केली आहे. 

सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, मनसुख हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला. त्याच ठिकाणी दुसरी बॉडी आढळली. एवढी मोठी घटना हे सरकार दाबून टाकत आहे. ही लज्जास्पद बाब आहे. वाझेनी दरमहा १०० कोटी जमवून द्यावेत. असे देशमुख यांनी त्यांना सांगितले होते. असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. वाझे अजून काहीच बोलत नाहीयेत. म्हणजे हे खरं असण्याची शक्यता आहे. याची खोल चौकशी होत नाही. 

ठाकरे आमचे मित्रसरकारमध्ये सगळी घोटाळेबाजी चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष ठाकरेंना अडचणीत आणत आहे. त्यामुळे अशा प्रकरणाची मुख्यमंत्री सखोल चौकशी करत नाहीत.   राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा राज्यपाल जर तत्वनिष्ठ असतील, तर राज्यपाल राष्ट्रपतींना माहिती देतील. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडलीये. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी. 

 

 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील