शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: "दोन्ही डोळे बंद ठेवले तर महाराष्ट्राचं नुकसान..." शरद पवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 17:26 IST

दापूर शहरातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते....

पुणे : मला आता सर्वकाही व्यवस्थित दिसतंय, त्यामुळे कोण काय करतंय हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते इंदापूर शहरातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, काही महिन्यांपूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांना दिसण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मी डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायची गरज आहे. मी त्यांना म्हटलं आत्ताच करून टाका. पण डॉक्टर म्हणाले एकदम तुमच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता येणार नाही. जर तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही. त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे. पवारांच्या या शाब्दिक फटकेबाजीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारIndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र