शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019: मावळमध्ये भाजपला मोठा झटका, सुनील शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 12:02 IST

सुनिल शेळके यांराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळात उमेदवारी देत काट्याने काटा काढण्याचा डाव खेळला आहे.

पुणे - मावळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला असून सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँगेसने उमेदवारी दिली आहे. खेडमधून दिलीप मोहिते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. शेळके भाजपकडून इच्छुक होते. त्यावरून विद्यमान आमदार बाळा भेगडे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोघाच्या गटात मारामारी झाली होती. राष्ट्रवादीने काल जिल्ह्यातील बहुतेक जागा जाहीर केल्या पण मावळची उमेदवारी जाहीर केली नव्हती. भाजप नाराजीचा फायदा घेण्यासाठी हे केले होते. काल रात्री भाजपने भेगडे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर शेळके यांचा निर्णय झाला. त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या बाळा भेगडे सतत दोन वेळा निवडून आले आशेत. त्यापूर्वी दोन निवडणुकात दिगंबर भेगडे भाजपचे आमदार होते. शेळके याना उमेदवारी दिली असली तरी राष्ट्रवादीचे इतर इच्छुक भूमिका घेतात महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या बंडखोरीमुळेच ही जागा त्यांना कधीही जिंकता आलेली नाही. मदन बाफना यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर येथे विजय मिळविला होता.खेडमध्ये आता शिवसेनेचे सुरेश गोरे आणि राष्ट्रवादीचे मोहिते यांचा सामना रंगणार आहे. भाजपचे नाराज अतुल देशमुख यांची बंडखोरी कायम राहिलुअस गोरे यांच्या अडचणी वाढू शकतात.

टॅग्स :mavalमावळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणElectionनिवडणूक