शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : गरिबांना त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : जगदीश मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:49 IST

दादागिरी आणि दहशत विरोधकांचे कार्यकर्ते करत आहे.

वडगाव शेरी : लोहगावमध्ये नवीन घर बांधण्याचे साहित्य आणि ठेका आम्हालाच दिला पाहिजे. गरिबांचे बांधकाम सुरू केल्यावर त्यांना नाहक त्रास देणे. बांधकामासाठी पैसे मागणे, अशा प्रकारची दादागिरी आणि दहशत विरोधकांचे कार्यकर्ते करत आहे. या दादागिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी नागरिकांना केले.वडगाव शेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार  आमदार जगदीश मुळीक यांची प्रचार फेरी आज वडगाव शेरी, साईनाथनगर, राघोबा पाटीलनगर, वृंदावननगर आणि गलांडेवस्ती या  ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, नगरसेवक संदीप जºहाड, नगरसेविका शीतल शिंदे, साधना भगत, सुधीर गलांडे तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुळीक म्हणाले की, गरिबांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन पैसे कमवण्याचे गोरख धंदा लोहगाव आणि परिसरामध्ये सुरू आहे. एखाद्या गरिबांना घराचे बांधकाम काढल्यानंतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचतात. पालिकेच्या नियमात कसे बांधकाम बसत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचं काही तरी केल पाहिजे, असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार करत आहे, अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षामध्ये वडगावशेरी मतदार संघामध्ये चंदननगर, विमाननगर, नगररोड, विमानतळ या ठिकाणी पोलीस स्टेशनचे काम केले आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास आले आहे. लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी आणि मांजरी या ठिकाणी अकरा कोटींची कामे केली आहेत.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस