शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 3:03 PM

Baramati Election 2019 : या प्रकारामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले...

बारामती : दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कांबळेश्वर (ता. बारामती) येथील मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्याप्रमाणात पाणी साठले होते. प्रशासनाने याठिकाणी ट्रॅक्टरच्या सहा ट्रॉली एकमेकाला जोडून मतदारांसाठी तात्पुरता ट्रॉलींचा पुल उभा केला. या प्रकारामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले. तसेच प्रशासनाने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल कौतुकही करण्यात आले. याबाबत माहिती देताना तहसिलदार विजय पाटील म्हणाले, मागील दोन दिवसांपासून या भागात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे कांबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर मोठ्याप्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये जाणे कठिण झाले होते. त्यामुळे तातडीने याठिकाणी ट्रॅक्टरच्या ट्रॉलींचा तात्पुरता पुल उभा करण्यात आला आहे.याठिकाणी दोन मतदान केंद्रे आहेत. येथे एकूण २ हजार ९५ मतदान आहे. पाऊसाने सकाळपासून उघडीप दिल्याने मतदानासाठी मोठ्याप्रमाणात नागरिकबाहेर पडत आहेत. मात्र या मतदान केंद्राच्या समोरील पाण्याचा निचरा झाला असला तरी येथे मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदान होईपर्यंत ट्रॉली ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान दुपारी एक वाजेपर्यंत बारामती तालुक्यात ३७ टक्के मतदान झाले होते.------------------------

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-acबारामतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान