शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM : विधानसभेतील बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाची ''नवी '' रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 13:25 IST

भाजपाचे नेते कधीही अंधारात ऊडी मारत नाहीत, त्यामुळे विजय पक्का आहे

ठळक मुद्देमुंबईत आजच हजर होण्याचे आदेश पुण्याची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे

पुणे:  भारतीय जनता पक्षाने विधानसभेतील बहुमतासाठी तयारी सुरू केली. जिल्ह्यातील भाजपा आमदारांचे गट करून त्यांच्यातील ज्येष्ठ आमदारांवर त्या गटाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदारांचे मनोबल ठेवणे, त्यांना विस्ताराने सगळी माहिती देणे, असे करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.पुण्यातील जबाबदारी आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर आहे. प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून आलेले असले तरी त्यांच्यावर मुंबईतील घटनांची जबाबदारी आहे. मिसाळ म्हणाल्या. पुण्यातील मुक्ता टिळक, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. सर्वांना आजच संध्याकाळी मुंबईत हजर राहण्यास सांगितले आहे. शपथविधी, मतदान यासंबधी त्यांना सगळी माहिती देण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्या घरी मुलीचा विवाह.समारंभ असल्यामुळे त्या  व्यस्त आहेत. त्यामुळे त्या ऊद्या मुंबईत येतील. त्याविषयी चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा करत आहे. विधानसभेत ऊद्या कोणत्याही स्थितीत भाजपा राष्ट्रवादी यांचे बहुमत सिद्ध होईल. पक्षाचे नेते, त्यातही भाजपाचे नेते कधीही अंधारात ऊडी मारत नाहीत, त्यामुळे विजय पक्का आहे असा विश्वास मिसाळ यांनी व्यक्त केला. आपण मुंबईतच आहोत, भाजपाशी.संबंधित सर्व घटना, घडामोडीमध्ये सक्रीय आहोत असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील भाजपा आमदारांबरोबरही बोलणे होत आहे. तेही मुंबईत यायला निघाले आहेत अशी माहिती मिसाळ यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीMadhuri Misalमाधुरी मिसाळvidhan sabhaविधानसभा