शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Maharahstra Election 2019 : हडपसरच्या विकासासाठी कटिबद्ध : चेतन तुपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:53 IST

फक्त मोठमोठ्या विकासाचे दावे करणारी जाहिरातबाजी, आमिष यांना आता इथला सुज्ञ मतदार बळी पडणार नाही.

हडपसर : गेली पाच वर्षे फक्त हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनता विकासाच्या गप्पाच ऐकते आहे. भाजप सरकारची फक्त मोठमोठ्या विकासाचे दावे करणारी जाहिरातबाजी, आमिष यांना आता इथला सुज्ञ मतदार बळी पडणार नाही. मी बोलणाऱ्यांपैकी नाही तर करून दाखवणाऱ्यांपैकी एक आहे आणि इथल्या जनतेला त्याचा अनुभव आहे. मी हडपसरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन चेतन तुपे यांनी यावेळी केले.    संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून जनसामान्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे.  आज सकाळच्या सत्रात मगर कॉलेज, महादेवनगर, अण्णासाहेब मगर कॉलेज, सुभाष सोसायटी, महादेवनगर, घुलेवस्ती, गोपाळपट्टी, बेलेकरवस्ती, चारवाडा, अनाजी वस्ती, व्हीएसआय रोड, मांजरी गावठाण व परिसरात त्यांनी लोकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी सुरेश घुले, दिलीप घुले, प्रशांत घुले, अंकुश घुले, अजिंक्य घुले, नीलेश घुले, रमेश घुले, नंदू घुले, मंगेश तुपे, संदीप तुपे, रोहिणी  तुपे, रामदास घुले, राहुल घुले, शिवाजी खलसे, दिलीप टकले, रवींद्र गोगावले, श्रीपाद घुले, समीर घुले, सागर बत्ताले, नेहा बत्ताले, जयश्री खलसे, सुधीर घुले, सचिन टकले, सुनील घुले, संजय घुले, योगेश टकले, सुनील घुले, राजेंद्र गारुडकर, विनय घुले, संतोष घुले व आदी उपस्थित होते.विकास हवा तर सक्षम, सुशिक्षित आणि समाजकारणास धरून विकासाभिमुख राजकारण करणारे नेतृत्व हवे अशी भावना इथल्या जनतेने व्यक्त केली आहे. शहरालगतची गावठाण, वाड्या-वस्त्या यांना उत्तम पायाभूत सुविधा, भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करणे यासारखे अनेक मुद्दे यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार केले. 

टॅग्स :HadapsarहडपसरChetan Tupeचेतन तुपेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण