शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 10:12 IST

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज पुण्यात लोकसभेसाठीा मतदान होतं आहे.

Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज पुण्यात लोकसभेसाठीा मतदान होतं आहे. काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाकडून पैसे वाटल्याचा आरोप केला. या आरोपाला आता भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

"दर निवडणुकीला मतदानादिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी असंच का घडतं.पुरावा काहीच नसतो तरीही लोकांची दिशाभूल करायची. लोकांनी आता त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे. लोक त्यांना उत्तर देतील, असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना दिले. 

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार

रवींद्र धंगेकरांचा आरोप

काल पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपाकडून पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरुच होतं.जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेतली होती. 

अहमदनगरमध्येही पैसे वाटल्याचा आरोप

मतदानाच्या आदल्या दिवशी नगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.  नगर येथे बारामती प्रमाणे पैसेवाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत व्हिडिओ शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी व पक्षाने ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :murlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४