शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 22:00 IST

वणवे लागण्याचे प्रकार फेब्रुवारी अखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक

ठळक मुद्देवणवे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आदेशघोडेगाव, शिनोली, तळेघर, तिरपाड व कानसे आदी भागातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना पत्र

पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोगरकपारीत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याचे प्रकार वाढत आहे. फेब्रुवारीअखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक असते. वणवे लागण्याचे प्रकार प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या चुकामुळे अधिक आहे. या पार्श्वभूमीवर वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरण्यात येणार असून, वणवे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश वन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.     याबाबत घोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी घोडेगाव, शिनोली, तळेघर, तिरपाड व कानसे आदी भागातील सरपच आणि ग्रामसेवक यांना जंगल, रोपवन भागाला लागणारे वणवे टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भांत लेखी पत्र दिली आहेत. याबाबत महाजन यांनी सांगितले की,  उन्हाळ्यात  वणवा लागण्याचे प्रमाण  गेल्या काही वर्षांत वाढत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होतात. अंडी, व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात. अनेक वेळा स्थानिक लोकांकडून पावसाळ््यात गवत चांगले यावे म्हणून वणवे लावले जातात, तर काही जण विडी, सिगारेट पेटवून टाकतात, तर काहीजण हौस म्हणून, शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात.तर अनेक वेळा शेतातील, जंगलातील झाडांवर असणारे मधमाश्याचे पोळे काळण्यासाठी अग लावली जाते.     उन्हाळ््यामध्ये लागणारे वणवे टाळण्यासाठी जंगल क्षेत्र व रोपवन परिसराच्या हद्दीलगत असणा-या शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये बांध पेटविताना, राण भाजताना जवळच्या वन अधिका-यांना कळविल्याशिवाय आग, विस्तव पेटवू नये, तसे न केल्यास व सावधगिरीच्या उपाय- योजना के केल्यास संबंधित व्यक्तीला एक वर्षांची कैद व दोन हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. तसेच जंगलाची नुकसान भरपाई देखील द्यावी लागले. बांध पेटविल्यानंतर संपूर्ण आग विझविल्या शिवाय आपल्या मालकीचे क्षेत्र सोडून जावू नये, आगीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण व निसगर्आचा समतोल राखण्यासाठी मदत करावी, आपल्या परिसरातील जंगल क्षेत्रास आग लागल्यास त्वरीत संबंधित वन अधिका-यांच्या निदर्शनास आणावे व मदत करावी, आग लावणा-या व्यक्तींचे नाव वन विभागास कळवावे, असे आवाहन महाजन यांनी केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेforestजंगलforest departmentवनविभागgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच