शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"धावून ये मज तारुन ने श्रीरंगा, पुरे झाला हा कोरोना", आषाढीनिमित्त चिमुकलीचं विठ्ठलाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 18:11 IST

वारकरी वेशभूषा प्रदान करून तिने छान प्रार्थनेचा व्हिडिओ तयार केला आहे.

ठळक मुद्देशाळेत जायचं, बागेत फिरायचं पांडुरंगा पुरे झाला हा कोरोना अशी चिमुकलीचे विनंती

पुणे: पांडुरंगा पुरे झाला हा कोरोना, धावून ये मज श्रीरंगा पुरे झाला कोरोना चिमुकलीने आषाढीनिमित्त सुंदर प्रार्थना तयार करत विठ्ठलाकडे प्रार्थना केली आहे. ओवी आनंद जगताप असे पुण्यातील धायरी परिसरात राहणाऱ्या चिमुकलीचे नाव आहे. वारकरी वेशभूषा प्रदान करून तिने छान प्रार्थनेचा व्हिडिओ तयार केला आहे. याबद्दल ओवीच्या आईने लोकमतला माहिती दिली.  

प्राथमिक शाळेतील विद्यार्थी घरी बसून कंटाळले आहेत. वर्गातील शिक्षण, खेळ, शिक्षकांचे ओरडणे, ती दंगा मस्ती या शाळेतल्या मजेशीर गोष्टींपासून दुरावले आहेत. शाळेत जायचं, बागेत फिरायचं पांडुरंगा पुरे झाला हा कोरोना अशी विनंतीही ओवी देवाकडे करत आहे. 

कोरोना महामारीच्या संकटाने सण, उत्सव, वारी यावर बंधने आली आहेत. त्यामुळे दोन वर्षात महाराष्ट्रात आषाढी वारी झाली नाही. दरवर्षी लाखो वारकरी, नागरिक आषाढी एकादशीला पंढरीला जात असतात. पण कोरोनामुळे सर्वांना या सोहळ्यापासून मुकावे लागले आहे. घरात बसूनही शाळेतील मुले कंटाळली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे संकट निघून जाऊ दे आणि तुझ्या भेटीची इच्छा लवकरच पूर्ण होऊ दे. अशीही इच्छा ओवीनी प्रार्थनेतून व्यक्त केली आहे. 

    नमस्कार, मी विठोबाला अशी प्रार्थना करते की हे कोरोनाचे संकट लवकरत लवकर मिटू दे, आम्हा वारकऱ्यांची तुझ्या भेटीची ओढ पूर्ण होऊ दे

''धावून ये मज तारुण ने श्रीरंगा पुरे झाला हा कोरोना, क्षमा कर हरी चुकली ही वारी पांडुरंगा, पुरे झाला हा कोरोना, शाळेला जायचय, बागेत फिरायचंय पांडुरंगा, पुरे झाला हा कोरोना, अलीकड ये मला पलीकडे ने नदी भरली चंद्रभागा, पुरे झाला हा कोरोना''

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकाराम