शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : जुन्नरमध्ये मादी बिबट्या जखमी अवस्थेत सापडली; वनविभागाने सुरक्षित ताब्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:35 IST

पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले व पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले.

 ओतूर (ता. जुन्नर) – खामुंडी गावातील बदगी-बेलापूर रस्त्यालगत एका शेतात जखमी अवस्थेत मादी बिबट्या आढळल्याची घटना रविवारी (१ मार्च) सकाळी घडली. सुभाष भिमाजी बोडके यांच्या गट क्रमांक ८० मधील शेतात सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.  घटनेची माहिती मिळताच वनरक्षक व्ही. ए. बेले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चैतन्य कांबळे यांना कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल-वनरक्षक कर्मचारी, आळे व नगदवाडी येथील रेस्क्यू पथक तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील डॉक्टर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले व पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले.डॉ. श्रीराम यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मादी बिबट्याचे वय अंदाजे दीड वर्ष असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून भक्ष न मिळाल्यामुळे ती अशक्त झाली असावी व त्यामुळे ती शेतात कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ही संपूर्ण रेस्क्यू कारवाई सहाय्यक वनसंरक्षक राजहंस मॅडम आणि प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यवाहीचे कौतुक केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Injured Leopard Found in Junnar; Forest Department Rescues Safely

Web Summary : A female leopard was found injured near Junnar. Forest officials rescued the approximately 1.5-year-old leopard, believed weakened from lack of prey. It's now receiving treatment at Manikdoh rescue center.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेleopardबिबट्याLeopard Attackबिबट्याचा हल्ला