शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा : बाबासाहेब पुरंदरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:34 IST

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे शिवाजीमहाराजांनी संस्कृतचा आदर, सन्मान केला : बाबासाहेब पुरंदरे१८८५ ची हस्तलिखिते मुंबईतून पुण्यात आणली : वा. ल. मंजूळ

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.सुशील माधव न्यासाच्या वतीने मराठी हस्तलिखित केंद्राचे संचालक निवृत्त ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांना भक्तिसेवा पुरस्कार आणि संस्कृत साधना पुरस्कार निखिल भालेराव यांना प्रदान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी न्यासाचे आनंद माडगूळकर, राधाकांत देशपांडे उपस्थित होते. मंजूळ यांची हरी मिरासदार आणि डॉ. भाग्यलता पाटसकर यांनी मुलाखत घेतली. अडीच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.पुरंदरे पुढे म्हणाले, की संस्कृत भाषेकडे फारसे दिले जात नाही. शिवाजीमहाराजांची मुद्रा संस्कृत तर त्यांच्या आई-वडिलांची मुद्रा पर्शियन भाषेत होती. पुणे विद्येचे माहेरघर असल्याने प्रत्येक तालुक्यात संमेलने व्हायला हवीत. पूर्वीच्या काळात संस्कृतला प्राधान्य दिले गेले. पुढील काळातही देण्याची गरज आहे. शिवाजीमहाराजांनी संस्कृतचा आदर, सन्मान केला. मंजूळ म्हणाले, की मामासाहेब दांडेकर यांच्या आदेशावरून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत काम करायला सुरुवात केली. हस्तलिखिते गोळा करण्याचे काम माझ्यावर आले. १८८५ ची हस्तलिखिते मुंबईतून पुण्यात आणली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेPuneपुणे