शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

स्मार्ट रस्त्यांवर स्मार्ट क्राॅसिंगचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:59 IST

शहरातील अनेक रस्त्यांवर झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात न अाल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत अाहे.

पुणेपुणे शहराची वाटचाल ही स्मार्टसिटी कडे हाेत अाहे. शहरात विविध विकासकामे सध्या सुरु अाहेत. शहराती अनेक रस्ते हे सुशाेभित केले असून ते अाता शहराची अाेळख बनले अाहेत. असे असताना या स्मार्ट रस्त्यांवर मात्र स्मार्ट क्राॅसिंगचा अभाव अाहे. शहरातील अनेक चाैकांमध्ये झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे न अाखल्याने सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे असा प्रश्न वाहनचालकांना पडला अाहे. 

    पुण्यातील अनेक रस्त्यांची नव्याने रचना करण्यात अाली अाहे. त्यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्याचाही समावेश अाहे. जंगली महाराज रस्त्यावरील अनेक चाैकांमध्ये झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात अालेले नाहीत. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतर थांबायचे कुठे असा प्रश्न वाहनचालकांना पडला अाहे. तर रस्ता अाेलांडताना पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत अाहे. पुणे वाहतूक विभागाकडून सीसीटिव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येताे. यात सिग्नल लागल्यानंतर झ्रेब्रा क्राॅसिंगच्या पुढे थांबणाऱ्या वाहनचालकांची संख्या अधिक अाहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात न अाल्याने सीसीटिव्हीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कारवाईचा उपयाेग हाेत नसल्याचे चित्र अाहे. 

   दरम्यान अशीच परिस्थीती शहरातील इतर काही रस्त्यांची सुद्धा अाहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या चाैकांमध्ये झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखावेत अशी मागणी नागरिक करीत अाहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाtwo wheelerटू व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीस