शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोथरुडमध्ये कचरा गाडीने पार्क केलेल्या वाहनांना उडविले : एक नागरिक जखमी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:22 IST

शहरातला दिवसभरातील  हा दुसरा भीषण अपघात ठरला आहे. 

पुणे : कचरा गोळा करणाऱ्याभरधाव टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने पादचाऱ्याला उडवत पार्किंग केलेल्या ७ दुचाकींना ठोकल्याची घटना कोथरूड परिसरात सायंकाळी घडली.  यात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान शहरातला दिवसभरातील  हा दुसरा भीषण अपघात ठरला आहे.  विष्णू भगवान घोरपडे (वय २५, रा. गोसावीवस्ती, कोथरूड) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. 

          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी असणारा ठेकेदाराचा हा टेम्पो आहे. दरम्यान विष्णू घोरपडे हा कचरा गोळा करून सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गांधी भवनकडून आशिष गार्डनकडे येत होता. त्यावेळी अचानक टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याचे टेम्पोवरील नियत्रंण सुटले. त्यावेळी प्रथम त्याने एका पादचाऱ्यास उडविले. तसेच, रस्त्याच्या कडेला लावलेल्या  पार्क केलेल्या ७ दुचाकींना धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी टेम्पो चालक विष्णू याला पकडून चोप दिला. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विष्णू याला ताब्यात घेतले.  पादचारी किरकोळ जखमीला झाला आहे. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडAccidentअपघात