शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे सौंदर्य गोव्यापेक्षा अधिक खुललेले  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:40 IST

कोकण हा निसर्गाने नटलेला सौदर्यबहार प्रदेश आहे. गोव्यापेक्षा चांगले बिच कोकणात आहेत. मात्र जोपर्तंय आपण त्याचे ब्रँडींग करत नाही, तोपर्यंत ते पर्यटकांपर्यंत पोहचणार नाही, असे मत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे : कोकण हा निसर्गाने नटलेला सौदर्यबहार प्रदेश आहे. गोव्यापेक्षा चांगले बिच कोकणात आहेत. मात्र जोपर्तंय आपण त्याचे ब्रँडींग करत नाही, तोपर्यंत ते पर्यटकांपर्यंत पोहचणार नाही, असे मत  मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

कोकण भूमी प्रतिष्ठान आणि एक्झीकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने मगरपट्टा सिटी येथे "ग्लोबल कोकण महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन तुळशी वृंदावनास पाणी घालून मुख्यमंत्री दैवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कोकणातीस रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे कोकणातील पर्यटकांची संख्या वाढेल आणि जागतिक पर्यटनांत कोकण पर्यटनाचे महत्ताचे स्थान निर्माण होईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या वतीने कोकणातील पर्यटन विकासासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. कोकणात दोन ठिकाणी विमानतळांचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांची उद्घाटने केली जाणार आहेत.

याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, पालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,  महोत्सवाचे संयोजक संजय यादवराव, एम. क्यु. सय्यद आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री