शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:46 IST

भाच्याला मारहाण केली म्हणून दोघांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमध्ये घडली.

ठळक मुद्देहत्यारे हातात फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पुणे : भाच्याला मारहाण केली म्हणून दोघांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.      फिर्यादी वैभव पवार (वय २४,रा. फाटे आळी, कात्रज गाव) व ईश्वर निगडे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय जगताप याने त्याचा भाचा सुरज किरण मोरे यास फाटे अळीमध्ये राहणा-या सौरभ राजु काटे याने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन संजय जगताप आपल्या तीन साथीदारांसह  तलवारी व कोयत्यासह फाटे अळी चौकामध्ये आला. हत्यारे हातात फिरवत व आरडा-ओरडा करुन त्याने काळ त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी पवार व निगडे यांच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव तपास करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजCrimeगुन्हाPoliceपोलिस