अल्पवयीन मुलीला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:22 AM2020-12-03T04:22:34+5:302020-12-03T04:22:34+5:30

याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ...

Kidnapped a minor girl | अल्पवयीन मुलीला पळवले

अल्पवयीन मुलीला पळवले

googlenewsNext

याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अल्पवयीन मुलीला राहत्या घराजवळूनच कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे.

Web Title: Kidnapped a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.