शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

तीन गावठी पिस्तुलासह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त; खेडमध्ये पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 9:50 AM

पोलिसांनी दोघांच्या मुसक्सा आवळल्या आहेत...

राजगुरुनगर (पुणे) : खेडच्या ग्रामीण भागात ३ गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त करीत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.आकाश आण्णा भोकसे (वय २३ ), महेश बाबाजी नलावडे हे (वय २३ ) हे दोघेही राहणार कुरकुंडी, ता. खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोन इसम काळ्या रंगाच्या बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळेकडे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करीत दोघांची अंगझडती घेतली असता आकाश भोकसे यांच्या कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश नलावडे याचे याचे कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांचे मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नेताजी गंधारे, शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे, विक्रमसिंह तापकीर, विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, निलेश सुपेकर दगडू वीरकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Puneपुणेkhed policeखेड पोलीस