शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीमध्ये ‘खाकी पॅटर्न’ दाखवत ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:40 IST

मुळशी तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुळशी ‘खाकी पॅटर्न ’...

पुणे : मुळशी तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुळशी ‘खाकी पॅटर्न ’ दाखवत ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या काळात तालुक्यात शांतता अबाधित राहून कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमच्याकडून ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच कारवाईचा हा आकडा वाढू ही शकतो, अशी माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये मोक्कांतर्गत ५ जणांवर,तर कलम १०७ प्रमाणे ११७ , कलम १०९ प्रमाणे १६,कलम ११० प्रमाणे ३३ आणि कलम १४९ प्रमाणे ९५ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तर कलम १४४(२)(३) प्रमाणे १०९ जणांना निवडणुकीच्या काळामध्ये मुळशी तालुक्यामधुन हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे दोन प्रस्ताव हद्दपार १६ सराईत वर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ ब प्रमाणे एम.पी.डी.ए.प्रमाणे एका सराईत विरोधात प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. तसेच अवैध धंद्यांविरुद्ध वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.  पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील,हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई गोरे-पाटील यांच्या सूचनेनुसारपौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे,पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते,पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते,पोलीस हवालदार शंकर नवले,संदीप सपकाळ,सुनील मगर,अब्दुल शेख,पोलीस नाईक संजय सुपे,सागर बनसोडे व महिला पोलीस शिपाई तृप्ती भंडलकर यांनी ही सर्व कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेMulashi Pattern Marathi Movieमुळशी पॅटर्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस